valentines Day Photo Shoot : “गुलाबाची सुगंध, लाल साडीची जादू आणि अभिनेत्रीची बोल्ड झलक, 'या' अभिनेत्रीने केलं व्हॅलेंटाईन फोटोशूट

Riddhi Vanne

आजच्या प्रेमाच्या दिवशी, मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा खास फोटोशूट चर्चेत आहे. लाल रंगाची ‘दिल’ कोरलेली साडी आणि हातात गुलाब फुल घेऊन ती खूपच आकर्षक दिसतेय.

Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot

जान्हवीने फोटोसोबत लिहिलंय “My fans = My power = My Valentine”. अर्थात, तिचे फॅन्स म्हणजे तिची ताकद आणि तिचे व्हॅलेंटाईन!

Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot

अलीकडेच जिओ+हॉटस्टारवरील चर्चित शो'द 50' मध्ये जान्हवी दिसली होती. या शोमधून तिचा प्रवास नुकताच संपला आहे.

Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot

जान्हवीच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ही नवीन कामगिरी खूप लवकर प्रकट होईल, अशी अपेक्षा आहे.Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot

Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot

लाल साडी, गुलाब आणि चाहत्यांसाठी प्रेमाची झलक – जान्हवी किल्लेकरचा व्हॅलेंटाईन डे फोटोशूट नेहमीप्रमाणेच हॉट आणि बोल्ड ठरला आहे.

Janhvi Killekar Valentines Day Photo Shoot