Dhanshree Shintre
आपण आवडीने संत्री खातो, पण त्यांची साले मात्र कचर्यात टाकतो.
कधी विचार केला का, फेकलेली साल व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत असते?
संत्र्याच्या सालीतील लिमोनिन व नैसर्गिक तेल त्वचा आणि घरासाठी उपयुक्त.
या लेखात संत्र्याच्या सालींचे उपयुक्त आणि योग्य उपयोग जाणून घ्या.
वाळवलेल्या सालींची पावडर दहीत मिसळून लावा, त्वचा उजळते आणि टॅन कमी.
संत्र्याची साल व दालचिनी उकळवा, घरात नैसर्गिक सुगंध दरवळेल.
संत्र्याच्या साली खिडक्यांत ठेवा, मुंग्या आणि डास दूर राहतात.
संत्र्याच्या सालींच्या पाण्याने केस धुतल्यास चमक वाढते, कोंडा कमी होतो.