पिरतीचा वनवा उरी पेटला; सावीच्या प्रेमाच्या हळदीत रंगला अर्जुन

Siddhi Naringrekar

पिरतीचा वनवा उरी पेटला या कलर्स मराठीवरील मालिकेला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे.

या मालिकेत आता नवीन रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

यात आता अर्जुन आणि सावीचा लग्नसोहळा त्यांच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आज मालिकेत त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडणार आहे.

दोघंही या हळदी सोहळ्यासाठी तयार झाले आहेत.

दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलं आहेत.

या कपड्यांमध्ये दोघं फारच सुंदर दिसत आहेत.

या हळदी समारंभाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या हळदी समारंभाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो.