Siddhi Naringrekar
पिरतीचा वनवा उरी पेटला या कलर्स मराठीवरील मालिकेला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे.
या मालिकेत आता नवीन रंजक वळण पाहायला मिळत आहे.
यात आता अर्जुन आणि सावीचा लग्नसोहळा त्यांच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला
या दोघांचा लग्नसोहळा थाटामाटत पार पडला
दोघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलं आहेत.
या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
त्यांच्या या फोटोला लाईक्स मिळत आहे.
या दोघांच्या लग्नसोहळ्यानंतर मालिकेत आता काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.