PM Modi @ 72 : जगात भारी, मोदींची दाढी

Shweta Shigvan-Kavankar

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जातात. राजकारणासोबत त्यांची स्टाईल आयकॉनही आहेत.

नवीन ट्रेंडबाबत ते नेहमीच अपडेट असतात. तसेच, ते स्वतःवर अनेक प्रयोगही करतात.

नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात भेट दिली होती. तेव्हा त्याचे लांब कुरळे केस आणि चौकोनी सनग्लासेस असलेली फ्रेंच दाढी, त्यावेळी समकालीन होती.

त्यानंतर, 1987 मध्ये त्यांचा लूक फ्रेंच दाढीपासून पूर्ण वाढलेल्या दाढीमध्ये बदलला. तसेच, त्यांनी कुर्त्यावर आदिवासी प्रिंटची शाल घातली होती.

नरेंद्र मोदींचे हा फोटो अनेकांना आश्चर्यचकित करणारे असेल. त्यांनी दाढीची कोणतीही स्टाईल न करता क्लीन-शेव्हमध्ये दिसत आहेत.

नीटनेटक्या केशरचना आणि दाढीसह पंतप्रधान मोदी दिसले.

अलिकडच्या वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी दाढी आणि केस मध्यम स्वरुपात असणारा लुक ठेवला होता.

मध्यंतरी मोदींनी त्यांची दाढीसह केस वाढवली होती.

यानंतर ते पुन्हा आपल्या मुळ रुपात दिसते होते.

अनेक वेळा नेटिझन्सही पंतप्रधान मोदींच्या लूकमागील कारणाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात.