Siddhi Naringrekar
राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातही थंडीने जोर केला आहे.
पुण्यातील सारसबागेतीलल गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला आहे.
हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी घातलो. तसेच, सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचं स्वेटर, कानटोपी
बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.
बाप्पाला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.
पुण्यात तर सारस बागेतील बाप्पाला स्वेटर घालण्यात आलं आहे.
पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण
गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते.
जगभरातील लाखो भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
सारस बागेतील श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे.