राकुल प्रीतचा बोल्ड लुक ठरला चर्चेचा विषय

Team Lokshahi

२००९ मध्ये, राकुलने कन्नड फिल्म 'गिलि'मध्ये पदार्पण केले.

Rakulpreet singh | Team Lokshahi

राकुलने पुन्हा तिचा नवा लूक शेअर केला आहे, ज्यावरून चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

Rakulpreet singh | Team Lokshahi

तिने मॉडेलिंगच्या माध्यमातून तिच्या कारकीर्दला सुरुवात केली.

Rakulpreet singh | Team Lokshahi

वयाच्या १८ व्या वर्षी तिने महाविद्यालयीन शिक्षण सोबत मॉडेलिंग सुरू केले.

Rakulpreet singh | Team Lokshahi

राकुलने नेहमीच तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Rakulpreet singh | Team Lokshahi

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नेहमीच चर्चेत असते.

Rakulpreet singh | Team Lokshahi

राकुल प्रीत सिंह आपल्या मनमोहक अदा आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी ‘चुलबुली गर्ल’ म्हणुन प्रसिद्ध आहे.

Rakulpreet singh | Team Lokshahi