Ram Charan Upasana: राम चरणच्या मुलीला मुकेश अंबानीने दिला 'सोन्याचा पाळणा'

shweta walge

टॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.

Google

चरण राम आणि पत्नी उपासना आई बाबा झाले. 20 जून रोजी उपासनने मुलीला जन्म दिला. दोघांच्या घरी लक्ष्मी आल्यानं दोघेही खुश आहे.

Google

देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानीने राम चरण आणि उपासना यांना सोन्याचा पाळणा दिल्याची चर्चा होत आहे.

लग्नाच्या 11 वर्षांनी राम चरण आणि उपासना आई-वडील झालेत.

alwaysramcharan

बॉलिवूड, हॉलिवूड तसेच चाहत्यांकडून राम चरण आणि उपासना यांच्या शुभेच्छांचा आणि चिमुकलीवर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव होतोय.

alwaysramcharan

राम चरण आणि पत्नी उपासनाच्या मुलीच बारस हैद्राबादमध्ये होणार असून त्यांनी आपल्या मुलीचं नाव अगोदरच ठरवलं आहे.

alwaysramcharan