Hardik-Akshaya : राणादा-पाठकबाईची पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

shamal ghanekar

मनोरंजन विश्ववातील एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दा म्हणजे हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

Hardik-Akshaya

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेले राणा दा आणि पाठक बाई हे त्यांच्या अभिनयाने चर्चेत असायचे.

Hardik-Akshaya

तुझ्या जीव रंगला मालिकेच्या माध्यमातून हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Hardik-Akshaya

'तुझ्या जीव रंगला' या मालिकेतील त्यांची नावे ही सुंदर आणि अजून या नावांची चर्चा अजून होत आहे. राणा दा आणि पाठक बाई... अशी ही त्यांची नावे होती.

Hardik-Akshaya

आता ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राणादा’, ‘पाठक बाई’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी ‘फाईल नंबर – ४९८ अ’ चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे.

Hardik-Akshaya

हार्दिक आणि अक्षया ‘फाईल नंबर – ४९८ अ’ या चित्रपटात हे दोघांचीही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Hardik-Akshaya

या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते.

Hardik-Akshaya

‘फाईल नंबर ४९८ अ’ या चित्रपटामध्ये आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती केली आहे.

Hardik-Akshaya

आता या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Hardik-Akshaya