रणबीर-आलिया अखेर लग्नबंधनात अडकले; अलिशान लग्न सोळ्याचे खास PHOTO

Sudhir Kakde

Ranbir Kapoor, Alia Bhatt Wedding : बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं आलिया रणबीर हे अखेर आज विवाह बंधणात अडकले आहेत. आज वास्तू या मुंबईतील निवासस्थानात दोघांचा लग्न सोहळा पार पडला. अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर आता त्यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत.

करीना कपूर आणि सैफ अली खान, नीतू कपूर, रिद्धिमा साहनी आणि इतर कपूर वराती म्हणून या सोहळ्यात सामील झाले होते. | @aliaabhatt
मुलीकडून आलियाचे वडील महेश भट्ट आणि सोनी राजदान आणि बहिणी पूजा आणि शाहीन भट्ट यांचा समावेश होता. | @aliaabhatt
वधू आणि वर दोघांच्या आई आणि बहिणी आज सकाळीच लग्नाच्या ठिकाणी दिसल्या. | @aliaabhatt
तसंच आलियाची आई सोनी राजदान तिची मोठी मुलगी शाहीन भट्टसोबत दिसली. | @aliaabhatt
Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding | @aliaabhatt