निळ्या प्लाझो सूटमध्ये रश्मिका मंदानाच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Siddhi Naringrekar

रश्मिका मंदाना लवकरच 'गुडबाय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या सोशल मीडियावर रश्मिकाचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

नुकतेच रश्मिकाने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तिचा साधेपणाही चाहत्यांची मनं जिंकत आहे.

रश्मिकाने निळ्या रंगाच्या पलाझो सूट घातला आहे.

icg

रश्मिकाचे चाहते तिच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'पुष्पा' चित्रपटाने बंपर कमाई करून प्रेक्षकांची मने जिंकली.

'गुडबाय' व्यतिरिक्त रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' आणि 'अ‍ॅनिमल' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार आहे.