ऋतुराज गायकवाडने शेअर केले पत्नीबरोबरचे फोटो, अभिनेत्री सायली संजीव कमेंट करत म्हणाली...

Siddhi Naringrekar

स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला.

Admin

ऋतुराज व उत्कर्षाने त्यांच्या साखरपुड्यासाठी खास दाक्षिणात्य लूक केला होता.

Admin

ऋतुराजने पत्नीबरोबरचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Admin

ऋतुराजने शेअर केलेल्या पत्नीबरोबरच्या फोटोंवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.

Admin

सायलीने या फोटोंवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

Admin

ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार हीसुद्धा क्रिकेटर आहे.

Admin

उत्कर्षा महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे. ऋतुराजने शेअर केलेल्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Admin