Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे स्पेशल फोटोशूट पाहिलंत का?

shamal ghanekar

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) ही सोशल मीडिया प्रचंड सक्रिय आहे. साराने सोशल मिडियावर पोस्ट केलेले फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

Sara Tendulkar

नुकताचं साराने एक हटके फोटोशूट (PhotoShoot) केले आहे. तिने हे फोटो तिच्या इंन्स्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंनाही चाहत्यांनी चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

Sara Tendulkar

या फोटोशूटची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. सारा तेंडुलकरने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Sara Tendulkar | Stratus

नुकतीच सारा गोव्याला फिरायला गेली होती, त्यामुळे हे फोटोशूट गोव्यामध्ये केल्याचे म्हटले जात आहे.

Sara Tendulkar

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा काही काळापूर्वी तिने एका कपड्याच्या ब्रँडच्या जाहिरातीचे शूट केले होते.

Sara Tendulkar

साराला जगभर फिरायला खूप आवडते. साराने आपले शिक्षणही लंडनमधून (London) केले आहे. सध्या ती मुंबईत राहते.

Sara Tendulkar

साराने फ्रान्स, इंग्लंड, इंडोनेशिया, दुबईसह अनेक देशांचा दौरा केला आहे.

Sara Tendulkar