Siddhi Naringrekar
अनेकजण अंघोळ करण्यापूर्वी केसांना तेल लावतात
तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे
केसांच्या सौंदर्यासाठी आणि वाढीसाठी तेल आवश्यक आहे
केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात
तेल थोडे कोमट करून लावल्यास ते टाळूत चांगले मुरते
केस मजबूत होतात
तेलाने केसांना मसाज केल्याने ते मुळांपर्यत पोहोचते आणि पोषण मिळते
केसांना तेल लावल्याने कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो