Siddharth jadhav : मराठमोळ्या सिद्धूचं नवे फोटोशूट आहे चर्चेत

shamal ghanekar

सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) सध्या दुबईमध्ये सहकुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यांने दुबईमध्ये केलेले फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.

Siddharth jadhav

दुबई (Dubai) म्हणजेचं सगळंच लक्झरी! सिद्धार्थने ‘लीमोजिनी’ या शानदार कारसोबत खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटला चाहत्यांनीही पसंती दिली आहे.

Siddharth jadhav

सिद्धार्थने या फोटोंना ‘किती लांब असेल ही गाडी?’, असे सुंदर फोटोला कॅप्शन (Photo caption) दिले आहे.

Siddharth jadhav

सिद्धार्थने गाडीसोबतचे हे फोटो त्याच्या इंन्स्टाग्राम आकाऊंटवरून सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत त्याच्या मुलीही दिसत आहेत.

Siddharth jadhav

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच हॅण्डसम (handsome) आणि कूल लूकमध्ये दिसत आहे.

Siddharth jadhav

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोंटोंना चाहत्यांनीही खूप चांगली पसंती दिली आहे.

Siddharth jadhav

सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटसृष्टीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Siddharth jadhav

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी कॉमेडी शोज (Comedy Shows) यामधून सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Siddharth jadhav