Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाचं हटके लूक

Siddhi Naringrekar

सोनाक्षी सिन्हाने तिच्या लूकने चाहत्यांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

aslisona

सोनाक्षी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

aslisona

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

aslisona

नुकतेच सोनाक्षीने फोटोशूट केलं आहे.

aslisona

सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

aslisona

ज्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते.

aslisona

सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते.

aslisona

लाईक्ससोबत तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

aslisona