Photo : स्पृहा जोशीचा स्वेट टॉपमध्ये हटके फोटोशूट

shamal ghanekar

स्पृहा जोशी (Spruha Joshi) सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या अगामी प्रोजेक्टची माहिती शेअर करत असते. आणि ती तिच्या क्यूट स्माईल चाहत्याचे लक्ष वेधून घेत असते.स्पृहा जोशी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या अगामी प्रोजेक्टची माहिती शेअर करत असते. आणि ती तिच्या क्यूट स्माईल चाहत्याचे लक्ष वेधून घेत असते.

तसेच स्पृहाने तिच्या इंन्स्टाग्रामवर (Instagram) येलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये हटके फोटोशूट केला आहे. सध्या फोटोशूट प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

Spruha Joshi

येलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये स्पृहा जोशीने क्यूट पोझ (Cute pose) आणि तिच्या अनोखा अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

स्पृहाच्या या हटके फोटोशूट आणि क्यूट पोझने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Spruha Joshi

स्पृहाचे यलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये हे कूल फोटोशूट (Cool photoshoot) चांगले चर्चेत आले आहे.

Spruha Joshi

स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री (actress) त्याचबरोबर एक चांगली कवयित्री व निवेदिकाही आहे.

Spruha Joshi

स्पृहा जोशीने मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक यांच्यासोबतच काही हिंदी वेबसिरीजमध्येही काम केले आहे.

Spruha Joshi