स्पृहा जोशीच्या निखळ हास्यावर चाहते घायाळ

shamal ghanekar

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती शेअर करत असते.

Spruha Joshi

स्पृहा तिच्या क्यूट स्माईल चाहत्याचे लक्ष वेधून घेत असते.

Spruha Joshi

स्पृहा जोशी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या अगामी प्रोजेक्टची माहिती शेअर करत असते.

Spruha Joshi

तसेच स्पृहाने तिच्या इंन्स्टाग्रामवर (Instagram) गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. सध्या फोटोंची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

स्पृहाचा पारंपरिक लूक चाहत्यांना घायाळ करत असतो. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिचे खुलेले सौंदर्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Spruha Joshi

स्पृहा जोशीला लेखन आणि अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले आहेत.

Spruha Joshi

स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री (actress) त्याचबरोबर एक चांगली कवयित्री व निवेदिकाही आहे.

Spruha Joshi

स्पृहा जोशीने मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक यांच्यासोबतच काही हिंदी वेबसिरीजमध्येही काम केले आहे.

Spruha Joshi