Priya Marathe : स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Rajshree Shilare

अभिनेत्री प्रिया मराठेला (Priya Marathe) आजवर आपण अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून भेटत आलो आहेत.

Priya Marathe

स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका २ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Priya Marathe

प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं प्रियाला वाटतं.

Priya Marathe

'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रिया ‘मोनिका’ (Monica) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Priya Marathe

या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी याआधी ‘जयोस्तुते’ (Jayostute) आणि ‘शतदा प्रेम करावे’ (Shatada Prem Karave) या मालिका केल्या आहेत.

Priya Marathe

ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी.

Priya Marathe

ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी. या मालिकेत प्रिया हटके लूकमध्ये दिसणार आहे.

Priya Marathe

‘पिहू’ (Pihu) नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत.

Priya Marathe

बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं.

Priya Marathe

आताची पीढी प्रचंड हुशार आहे. मालिकेतली चिमुकली स्वरा (Swara) आणि पिहू दोघीही कमाल आहेत.

Priya Marathe

आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे. ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे.

Priya Marathe