PHOTO : इश्काचा नाद खुळा मधील अभिनेत्रीच्या सौंदर्याचाही नाद खुळा

Vikrant Shinde

अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) ही सध्या तुझ्या इश्काचा नादखुळा या सीरीयलमध्ये प्रमुख अभिनेत्रीचं पात्र साकारत आहे.

अक्षया ही इन्स्टाग्रामवर मी मृगसी (me_mrugasi) या नावाने सक्रीय असुन ती स्वत:चे ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

तिने नुकतेच शेअर केलेल्या या काळ्या रंगाच्या शर्टमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.