तमन्नाचा काळ्या आणि गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाज

Siddhi Naringrekar

तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो.

तिच्या सर्व पोस्ट्सना लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.

तमन्ना सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते

ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच तमन्नाने काळ्या आणि गुलाबी रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचे लाखो चाहते आहेत.

जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करतात.