बॅालीवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा आज वाढदिवस

Team Lokshahi

बॅालीवूड अभिनेत्री तारा सुतारिया हिचा आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Tara Sutaria | Team Lokshahi

'स्टुडंट आॅफ दी इयर 2' फेम तारा सुतारिया ही अभिनेत्रीसह एक गायिका देखील आहे.

Tara Sutaria | Team Lokshahi

ताराने डिस्ने इंडियाच्या बिग बडा बूममधून गायिका म्हणून करिअरची सुरुवात केली.

Tara Sutaria | Team Lokshahi

तीने 'स्टुडंट आॅफ दी इयर 2' या 2019 साली आलेल्या चित्रपटातून डेब्यू केला.

Tara Sutaria | Team Lokshahi

ताराने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

ताराने स्टुडंट आॅफ दी इयर 2,मरजावा, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tara sutaria | Team Lokshahi

तीला स्टुडंट ऑफ द इयर 2, या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा झी सिने पुरस्कार मिळाला आहे.

Tara Sutaria | Team Lokshahi

तारा तीच्या आगामी 'अपूर्वा' या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.