Summer Health : उन्हाळ्यात लिंबूपाणी पिण्याचे जबरदस्त फायदे!

Varsha Bhasmare

लिंबूपाणी शरीराला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवते.

लिंबूपाणी इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता करून शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते.

लिंबूपाणीमुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून पिल्यास मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते.

उन्हामुळे येणारी थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी लिंबूपाणी उपयुक्त ठरते.