लिची खाण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

Siddhi Naringrekar

लिची हे फळ अनेकांना आवडतं.

Admin

भारतात हे मे ते ऑक्टोबरमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आढळते.

Admin

लिची हे शक्तीवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारं, रक्ताशी निगडीत विकार दूर करणारं फळ आहे.

Admin

भारतात लिचीच्या बी पासून तयार केलेला चहा वेदनाशमक म्हणून वापरला जातो.

Admin

लिची हे फळ गोड असतं त्यामुळं ज्यांना मधुमेह आहे त्यांनी याचं सेवन करून नये.

Admin

लिचीला त्वचेला खास दोस्त मानलं जातं. याचे कारण म्हणजे यातील ओलीगोनॉल रसायन आहे.

Admin

या रसायनामुळं सुर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.

Admin

वजन कमी करायचं असेल तर सकाळी लिची हे फळ खावं यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.

Admin

निद्रानाशाची समस्या दूर होते.

Admin