बदाम खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

shamal ghanekar

आपल्या सर्वांना माहित आहे की, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते.

Benefits Of Almonds

मधुमेह झालेल्या व्यक्तींनी जर बदामचे सेवन केले तर त्यांची शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

Benefits Of Almonds

बदामामध्ये ई जीवनसत्त्व खूप प्रमाणात असते जे त्वचेशी संबंधित असलेल्या आजारांपासून दूर ठेवते.

Benefits Of Almonds

बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम घटक आढळून येतात.

Benefits Of Almonds

बदामामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

Benefits Of Almonds

भिजवलेले बदाम खाल्ल्यांने स्नायुंचा थकवा घालविण्यासाठी ते फार उपयुक्त ठरते.

Benefits Of Almonds

भिजवलेले बदामाचे सेवन स्त्रियांनी खूप गरजेचे आहे. कारण स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी नियमित बदामाचे सेवन केले पाहिजे.

Benefits Of Almonds