Egg : 'या' लोकांनी कधीच चुकूनही अंडी खावू नये...

Riddhi Vanne

अंड्याची अ‍ॅलर्जी असल्यास सेवन टाळावे.

These people should never eat eggs by mistake...

जुलाब, उलट्या किंवा अपचन होत असल्यास अंड खाणे टाळावे.

These people should never eat eggs by mistake...

पचनशक्ती कमी असल्यास उशिरा रात्री अंडी खाणे टाळावे.

These people should never eat eggs by mistake...

खराब वास किंवा फाटलेली अंडी वापरू नयेत.

These people should never eat eggs by mistake...

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात अंड खाणे सेवन टाळावे

These people should never eat eggs by mistake...

किडनी किंवा लिव्हरच्या समस्यांमध्ये वैद्यकीय सल्ला आवश्यक