अशी आहे नवीन Royal Enfield Super Meteor 650

Siddhi Naringrekar

भारतात Royal Enfield च्या बाईक खूप पसंत केल्या जातात.

अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे.

ही कंपनीची एक महत्वाची बाईक आहे.

ज्यात बार आणि मिरर, डिलक्स फूटपेग, सोलो फिनिशर, LED इंडिकेटर देण्यात आले आहे.

Super Meteor 650 अतिशय आकर्षक दिसते आणि याची डिझाइन मस्क्यूलर आहे.

तसेच यात USD फोर्क्स आणि LED हेडलॅम्प मिळतात.

Super Meteor 650 Tourer सेलेस्टियल रेड आणि सेलेस्टियल ब्लू या दोन रंगांमध्ये येते.

KALINGA

यामध्ये उंच फुटपेगसह एक मोठा विंडस्क्रीन आणि अधिक आरामदायक मोठी सीट देखील मिळते.