टीना दत्ताचा बोल्ड अवतार; वाढवला इंटरनेटचा पारा

Siddhi Naringrekar

टीना दत्ता तिच्या फॅशन आणि स्टाईलने तिच्या चाहत्यांना खुश करताना दिसत आहे.

बिग बॉसमध्ये टीना दत्ता खूप वेगळी स्टाइल आणि आउटफिट कॅरी करताना दिसत आहे.

टीना सोशल मिडियावर सतत अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

टीना तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावते.

नुकतेच तिने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूपच जास्त बोल्ड दिसत आहे.

तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.