Tulip Garden: जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं

Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे.

Admin

वसंतच्या आगमानं काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यालाही चार चांद लागलेत.

Admin

आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं झाले आहे.

Admin

ट्यूलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे.

Admin

काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.

Admin

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते.

Admin

या बागेत यावर्षी विविध प्रकारची सुमारे 15 लाख फुलांची लागवड करण्यात येते.

Admin

परंतु यंदा त्याहून अधिक फुलांची लागवड करण्यात आली आहे.

Admin

आतापर्यंत बागेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Admin