Urfi Javed Bday : 25वा वाढदिवस साजरा करत आहे उर्फी जावेद

shweta walge

नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद आज तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचा जन्म लखनऊमध्ये झाला.

उर्फी जावेद दर महिन्याला 30 लाख कमवते, तिची एकूण नेटवर्थ 172च्या आसपास आहे.

उर्फीने मास कमुनिकेशन मध्ये ग्रेजुएशन केले आहे.

उर्फी जावेद नेहमी आपल्या यूनीक फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.

बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत आलेली उर्फी आता तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते.

उर्फी नेहमी आपल्या कपड्यामुळे आणि बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल असते.