मुंबईच्या प्रतिपंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलांची आरास

Siddhi Naringrekar

आज (29 जून) आषाढी एकादशी आहे.

Admin

मुंबईतील वडाळ्याचे विठ्ठल-रूक्मिणीचे मंदीर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.

Admin

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपूरात दाखल होतात.

Admin

मुंबईकर भाविक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाला येतात.

Admin

विठ्ठल मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे.

Admin

या विठ्ठल मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Admin

पहाटेपासून या मंदिरात भाविकांची लांबच रांगा होत्या.

Admin

दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे भाविकांना त्या मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे यावेळी गर्दी जमली आहे.

Admin