महिलांना White Discharge का होते, त्यामागची कारणे कोणती, जाणून घ्या...

Riddhi Vanne

व्हाईट डिस्चार्ज म्हणजे पिवळसर-सेलसर किंवा पांढऱ्या रंगाचा स्त्रीजननेंद्रियातून उत्सर्जित द्रव.

हा सामान्यतः नैसर्गिक आहे आणि अनेकदा काळजी घेण्यासारखा नसतो.

हॉर्मोनल बदल (मासिक पाळीच्या चक्रात) एक मुख्य कारण.

संक्रमण: बॅक्टेरियल, व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे डिस्चार्ज वाढू शकतो.

गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे देखील दिसू शकतात.

जास्त प्रमाणात, दुर्गंधी किंवा खाज सुचक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे.

स्वच्छता आणि योग्य आहार राखल्यास सामान्य डिस्चार्ज नियंत्रित राहतो.

सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.