Mobile Tips : मोबाईलची बॅटरी लवकर का संपते?

Varsha Bhasmare

मोबाईलची बॅटरी पटापट rain होत असल्यास काही गोष्टी फॉलो करा

स्क्रीन ब्राइटनेस कमीत कमी ठेवा, गरज असेल तितकीच ठेवा

ब्लूटूथ, GPS आणि लोकेशन ऑन ठेवल्यास बॅटरी लवकर संपते

App चे नोटिफिकेशनमुळेही बॅटरी लवकर Drain होते

बॅटरी Saver mode ऑन ठेवा त्यामुळे फोनची बॅटरी Save होण्यास मदत

या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास बॅटरीची life वाढू शकते