Gudhi Padwa 2023 : तुळजापूरची आई भवानी सजली; गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीची अलंकार पुजा

Siddhi Naringrekar

गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत.

Admin

साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे.

Admin

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला

Admin

देवीला राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली सोन्याची माळ,मोती माणिक व रत्नजडीत जरी टोप त्यावर महादेवाची पिंड,मंगळसूत्र असे हे अलंकार घालण्यात आले

Admin

देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला.

Admin

देवीला गुढीपाडवा शुभ मुहूर्तावर हे अलंकार घालण्यात येतात.

Admin

साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने देवीची अलंकार पुजा करण्यात आली.

Admin