EPFO New Rule: PF मधून एकावेळी किती रक्कम काढता येते? EPFO चे नवे नियम समजून घ्या
EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना, जिथे तुमच्या प्रोव्हीडन्ट फंडाच्या रकमाही सुरक्षित ठेवली जाते. अनेक गरजेच्या प्रसंगी जसे की इमर्जन्सी, घर खरेदी, शिक्षण किंवा वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला तुमच्या प्रोव्हीडन्ट फंडातून पैसे काढायचे असू शकतात. परंतु, किती पैसे काढता येतील हे अनेकदा गोंधळात टाकणारे असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक लाख रुपये काढण्यासाठी अर्ज केला असाल पण प्रत्यक्षात तुम्हाला फक्त ६० हजार रुपये मिळाले तर तुम्हाला नक्की का एवढी रक्कम मिळाली, हा प्रश्न पडतो.

नोकरी करत असताना, जर तुम्ही त्या ठिकाणी १२ महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असेल, तर फंडातील रकमेतील २५ टक्के बाजूला ठेवून उर्वरित ७५ टक्के काढता येतो. मात्र नोकरी सोडल्यावर तुम्ही दोन महिन्यांनी किंवा काही प्रकरणांत १२ महिन्यांनी संपूर्ण रक्कम काढू शकता. जर तुम्ही निवृत्त झाले असाल तर संपूर्ण फंड काढण्याची परवानगी EPFO नियमांनुसार आहे.