Admin
मनोरंजन
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाचे पोस्टर पाहिलंत का?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. तिने अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सोनाली लवकरच आता तिच्या मल्याळम चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.
‘मलाइकोकटाई वालीबन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे.