Actor Govinda
मनोरंजन
Actor Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थोडक्यात
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल
बेशुद्ध पडल्याने रुग्णालयात दाखल
जुहूच्या क्रिटीकेअर रुग्णालयात गोविंदाला दाखल करण्यात आले
(Actor Govinda) बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेशुद्ध पडल्यानंतर जुहूच्या क्रिटीकेअर रुग्णालयात गोविंदाला दाखल करण्यात आले आहे. अभिनेता बेशुद्ध पडल्यानंतर तातडीने गोविंदाला रुग्णालयात नेण्यात आले.
गोविंदावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत असून चक्कर आल्याने गोविंदा बेशुद्ध झाला असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांशी फोनवर चर्चा करत आधी घरीच प्राथमिक उपचार केले. त्यानंतर काल 1 वाजता गोविंदाची तब्येत बिघडली. अशी गोविंदाचे जवळचे मित्र ललित बिंदाल यांनी माहिती दिल
