Rubina Dilaik : रुबिना दिलैकच्या जुळ्या मुलींची पहिली झलक; पाहा फोटो

Rubina Dilaik : रुबिना दिलैकच्या जुळ्या मुलींची पहिली झलक; पाहा फोटो

रुबिना दिलैकच्या जुळ्या मुलांची पहिली झलक आली समोर
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर चाहते तिच्या बाळांची आतुरतेने वाट बघत होते. रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मिडियावरुन दिली आहे.

रुबिनाने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com