Athiya Shetty- KL Rahul
Athiya Shetty- KL Rahul Team Lokshahi

Athiya Shetty- KL Rahul : अथिया शेट्टी - के एल राहूल लवकरच अडकणार लग्नबंधनात

Published by :
Team Lokshahi

आलिया-रणबीरच्या (Athiya Shetty- KL Rahul)लग्नानंतर आता बॉलिवूड (bollywood) आणि क्रिकेटविश्वामध्ये सध्या लग्नाचं वारे वाहताना दिसत आहे. एकापाठोपाठ क्रिकेटर (cricket) आणि कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भारतीय क्रिकेटर के एल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी हे लवकरचं लग्न करणार असल्याचे म्हटले जाते आहे.

क्रिकेटपटू के. एल राहूल (kl rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya shetty) यांच्यामधील नात लपून राहिल नाही. नुकतचं के एल राहूलचा वाढदिवस झाला या खास दिवसानिमित्ताने अथियाने के एल राहूलबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कमेंटस करत प्रेमाची कबुली दिली आहे. यानंतर त्याच्या लग्नाची माहिती समोर येत आहे.

इन्स्टन्ट बॉलिवूड याने इन्स्टाग्राम आकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून त्यांनी अथिया आणि के एल राहूल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे. एवढेचं नव्हे तर ते साऊश इंडियन पद्धतीने लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. चाहते यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. पण अजूनही त्यांच्या लग्नाबाबतची अधीकृत माहिती त्यांनी दिली नाही.

Athiya Shetty- KL Rahul
बॉलीवूडची ही अभिनेत्री बनणार देशातील पहिली 'शेफ'
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com