prarthana behereTeam Lokshahi
मनोरंजन
‘प्रार्थना बेहेरे'च्या पैठणी नेसलेल्या फोटोज वर चाहते घायाळ...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाचा (prarthana behere) गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील वावर वाढला आहे.
अलिकडेच फोटोशूटमधील (Photoshootका) ही फोटो प्रार्थनाने शेअर केले आहेत.
अक्षय्य तृतीयेचा (Akshayya Tritiye) मुहूर्त साधत प्रार्थनाने पारंपरिक वेशात फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने खास पैठणी साडी (Paithani saree) नेसली असून त्यावर सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.
प्रार्थनाने या साडीतील लूक पूर्ण व्हावा यासाठी त्यावर दागिनेही घातले आहेत.
प्रार्थनाने नाकात नथ घातलेला फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.