Richa Chadha
Richa ChadhaTeam Lokshahi

लष्कराबाबत अपमानजनक ट्वीटनंतर रिचाने मागितली माफी

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने केलेल्या ट्वीटने वाद निर्माण झाला आहे.
Published by :
shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने केलेल्या ट्वीटने वाद निर्माण झाला आहे. रिचाने गलवानचा उल्लेख करत एक ट्वीट केले होते. त्यानंतर तिने केलेल्या ट्वीटने वाद निर्माण झाला आहे. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने हे विधान केले होते. त्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केल्याने रिचाने जाहीर माफी मागितली आहे.

Richa Chadha
‘दृश्यम २’ची बॉक्स ऑफिसवर कमाल; 100 कोटींच्या जवळ

कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी तुमची माफी मागते,” असे रिचा चड्ढा म्हणाली आहे.

Richa Chadha
Richa Chadha-Ali Fazal Wedding: लखनऊमध्ये दिसली रिचा-अलीची रॉयल स्टाईल, लुटली मैफील
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com