Dunki Teaser Out : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर आऊट

Dunki Teaser Out : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर आऊट

'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.

'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. त्यानंतर किंग खानने 'जवान' चित्रपटगृहांवर राज्य केले. आता तो 'डंकी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर चाहते या तिसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू आणि शाहरुख खान, सलमान खान, विकी कौशल, बोमन ईरानी दिसणार आहेत.

'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी'चा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com