Virajas Shivani Wedding
Virajas Shivani WeddingTeam Lokshahi

शिवानी-विराजसच्या विवाहाचे फोटो पाहिलेत का?

नुकतेच दोघे विवाहबंधनात अडकले असून या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर केले शेअर
Published by :
shamal ghanekar
Published on

मराठी कलाविश्वातील अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे.

 Virajas Shivani Wedding
Virajas Shivani Wedding

नुकतेच दोघे विवाहबंधनात अडकले असून या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर (Social Media ) शेअर केले आहे.

या दोघांच्या लग्नाची माहिती मिळताच चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 Virajas Shivani Wedding
बॉलिवूडचा हा अभिनेता दारोदारी जाऊन विकायचा सौंदर्य प्रसाधने...
 Virajas Shivani Wedding
Virajas Shivani Wedding

शिवानी आणि विराजस यांचं लग्न पुण्यामध्ये (Pune) कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थित पार पडला आहे.

 Virajas Shivani Wedding
Virajas Shivani Wedding

अभिनेत्री आणि अभिनेता असो ते आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्याचप्रमाणे शिवानी विराजस यांच्या लग्नातील साऊथ स्टाईलने (South Style) त्यांनीही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी दक्षिणात्य लूकला जास्त पसंती दिल्याचे दिसत आहे.

 Virajas Shivani Wedding
शुटिंगनंतर अभिनेता पंकज त्रिपाठी पोहचला आयआयटीत अन्
 Virajas Shivani Wedding
Virajas Shivani Wedding

विराजसने लग्नामध्ये कुर्ता आणि लुंगी परिधान केली आहे. तर शिवानीने साऊथ सिल्क साडी नेसून त्याला साजसे दागिने परिधान केले आहेत.

शिवानी आणि विराजस यांनी कलाविश्वातील मित्रपरिवारासाठी 7 मेला रिसेप्शनाचे (reception) आयोजन केले आहे. आणि हे रिसेप्शन पुण्यामधील फार्म हाऊसवर होणार असल्याचे समजते आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com