India
Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग
सोन्या – चांदीच्या दरात दररोज आपल्याला चढउतार होताना दिसत असतात. महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,४०० रुपये तर चांदी ६१,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,३५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५३० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१९ रुपये आहे.