सावधान! आईस्क्रीम खाताय? डॉक्टरांनी सांगितलेली 'ही' माहिती एकदा वाचाच
-डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
सध्या सगळीकडे खूप चर्चा सुरु आहे की, आईस्क्रीम म्हणून आपण जे काही खात आहोत,ते खरंच आईस्क्रीम आहे का? की आईस्क्रीमच्या नावाखाली आपण आपल्या मुला बाळांना कुठलंतरी फ्रोझन डेझर्ट खाऊ घालतोय? दुधापासून बनतात ते खरं आईस्क्रीम. आपल्या लहानपणी आईस्क्रीमचं एक मशिन भाड्याने मिळायचं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण त्यात आईस्क्रीम बनवून खायचो.पण सध्या मोजकी नावं सोडली तर बाकी सर्व जण व्हेजिटेबल ऑईल आणि मिल्क पावडर यांना इमल्सीफाय करून आईस्क्रीमसारखा नुस्ता दिसणारा पदार्थ बनवत आहेत, आईस्क्रीम कसं म्हणायचं याला? हे तर आहे फ्रोझन डेझर्ट आयुर्वेदिकनुसार पाहिलम तर मिल्क पावडर ही अतिशय पचायला जड आणि स्वस्थातल कोणत तरी वेजिटेबल ऑईल वापर की, चरबी कोलेस्टेरॉल नाही वाढल तरचं नवलं त्यामुळे असं फ्रोझन डेझर्ट न खाणचं चांगलं, आणि तरी सुद्धा कधी तरी आईस्क्रीम खआण्याची इच्छा झाली तर ते दिवसा खाणं अधिक योग्य आहे. अधीक हेल्द टीप्स आणि आरोग्याविषयी माहितीसाठी इतर टीप्स नक्की वाचा.