Eye Flu  : आय फ्लूपासून बचावासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Eye Flu : आय फ्लूपासून बचावासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

आय फ्लू ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

आय फ्लू ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. पावसाळ्यात आय फ्लू चा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. अशातच डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. सध्या देशभरात आय फ्लूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

नट्समध्ये व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात मिळते. जे तुमच्या डोळ्यांना फ्री रेडिकल्सपासून बचाव करते. यासाठी तुम्ही बदाम, अक्रोड खाऊ शकता.

डाएटमध्ये गाजर, पपई, भोपळा यांचा समावेश करू शकता. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा

तुम्ही दररोज तुमच्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश केला तर डोळ्यांचे आरोग्य राखले जाते

डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-ए ची आवश्यकता असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फार महत्त्वपूर्ण असतात.

दूध देखिल तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com