सकाळची सुरुवात करा भिजवलेल्या हरभऱ्यांपासून, जाणून घ्या फायदे

सकाळची सुरुवात करा भिजवलेल्या हरभऱ्यांपासून, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला आहार.
Published by  :
Siddhi Naringrekar

आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला आहार. आपण जर योग्य आहार घेत असून तर आपले शरीर चांगले आणि निरोगी राहिल. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले काळे हरभरे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

य भिजवलेले हरभरे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यातही उपयुक्त ठरतात. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पचन सुधारण्यास तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते. हरभरे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

काळे हरभऱ्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. काळे हरभरे खाल्ल्याने अॅनिमियाही बरा होतो. काळ्या हरभरे खाल्लाने भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com