IACविक्रांतची  पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण

IACविक्रांतची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण

Published by :
Published on

स्वदेशी विमानवाहु (IAC) 'विक्रांत' ने आज आपली पहिली सागरी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली ज्यासाठी ती ४ ऑगस्ट २१ रोजी कोचीहून निघाली होती. नियोजनाप्रमाणे चाचण्या पुढे गेल्या आणि प्रणालीचे मापदंड समाधानकारक सिद्ध झाले. जहाज भारतीय नौदलाला देण्यापूर्वी सर्व उपकरणे आणि प्रणाली सिद्ध करण्यासाठी समुद्री चाचण्यां सुरू ठेवेल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com