IT portal glitch | अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिसच्या CEO ना समन्स

IT portal glitch | अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिसच्या CEO ना समन्स

Published by :
Published on

आयकर विभागाच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये वारंवार अडचणी येत आहेत. परंतू हे पोर्टल तयार केलेल्या 'इन्फोसिस' ही आयटी कंपनी यातील अडचणी अद्याप सोडवू शकलेली नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयानं इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांना समन्स बजावलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com