Latest Marathi News Update live : - मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

अहिल्यानगर येथील कॅबिनेट बैठक पार पडली 

अमरावतीत कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

छत्रपती संभाजीगर मध्ये ही उद्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल

4 महिन्यात निवडणुका घ्या- सर्वोच्च न्यायालय

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, शेतीचे नुकसान

लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक

ठाकरेंची शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या भव्य मोर्चा काढणार

- नाशिकच्या अशोकनगर भागात वादळी वारा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता पावसाचं कारण देऊन पुढे ढकलल्या जातील- बच्चू कडू यांचा मोठा दावा

मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com